Silhouette Face Lift
तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही तुमचा चेहरा शस्त्रक्रियेविना तरुण सुरकुत्यारहित बनऊ शकतात. सध्याच्या सौंदर्य शास्त्रातील नवीनंतर असा प्रयोग म्हणजे सिलव्हाऊट फेसलिफ्ट . ह्या प्रोसिजर मध्ये बारीक थ्रेड चेहऱ्याचा झुकलेला भाग सुरकुत्या उंचावण्यासाठी वापरले जातात आणि चेहऱ्याचा व मानेचा भरिवपणा वाढवतात….